श्रीराम समर्थ

कोठीपूजन व पुण्यकाल सोहळा थेट महाजालावर (Internet) प्रसारीत
करण्याच्या हेतूने चाचणी म्हणून समाधी मंदीरात ३ नोव्हेंबर २०१३ ला
दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. ती चाचणी यशस्वी झाली.
आता सर्वांना तो कार्यक्रम यूट्युब वर इथे पाहता येईल.

खाली दर्शविलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण http://68.233.237.91/mandir इथे भेट देऊन पाहता येतील.

१) कोठी पूजन - दि. १८ डिसेंबर २०१३ - सकाळी ६.१५ ते ८.१५ पर्यंत
२) पुण्यतिथी सोहळा - दि. २७ डिसेंबर २०१३ - पहाटे ४.३० ते ६.०० पर्यंत
आपण याचे थेट प्रसारण "Zee 24 Taas" या टीव्ही चॅनेल वर देखील पाहून शकाल.